सोनामाता हायस्कूल चहांद मधील विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सुयश
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन यात य.मो.दोंदे सार्व.शैक्षणिक ट्रस्ट द्वारा संचालित सोनामाता हायस्कूल चहांद येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत कु. गौरी प्रमोद वारकर…
