राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी खुशाल वानखेडे यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खैरी येथील खुशाल वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि 13/10/2023 ला बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय विश्वगामी…
