गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन,शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थीनी छ्या शिक्षणाची जबाबदारी राहुल मेश्राम यांनी स्वीकारली
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याचे भूमिपुत्र राहुल मेश्राम यांच्या पुढाकारातूनतालुक्यातील इयत्ता 10 वी आणि 12 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 31 मे रोजी…
