जि. प. शाळा नागेशवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 आज दिनांक 06 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता शाळा व्यवस्थापन समितीची बैठक जि.प. शाळा नागेशवाडी येथे आयोजित करण्यात आली.बैठकीत शाळा…
