नियमांचे पालन करूनच व्यवसाय करा
सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगांव येथे तालुका केमिष्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने दिं ३० डिसेंबर २०२३ रोज शनिवारला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ…
