विषारी दारू पिल्याने युवकाचा मृत्यू , गावकऱ्यांचा आरोप , पोळ्याच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना महिला पुरुष धडकले पोलीस स्टेशनला
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले असून या दारूमूळे ग्रामीण भागातील तरुण युवक आहारी गेले असून पोळाच्या दिवशी वाटखेड येथील २५ वर्षीय सचिन खुशाल…
