यवतमाळ जिल्हा काँग्रेस व राष्ट्रीय ओबीसी महासंघ देणार जिल्हाधिकारी यांना निवेदन, मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीमध्ये नको : अरविंद वाढोणकर
यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व यवतमाळ जिल्हा ओबीसी महासंघ यांच्या वतीने मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी मध्ये द्यायचे नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. अगोदरच ओबीसीमध्ये असंख्य…
