अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ढाणकी शहरात पालखीची शोभायात्रा भक्तांचा ओसंडला जनसागर
प्रतिनिधी::प्रविण जोशी इंदिरा गांधी चौक आखर ढाणकी येथे दिनांक २२ जानेवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्या निमित्ताने २८ जानेवारी रोजी संपूर्ण शहराला मुख्य मार्ग असलेल्या ठिकाणावरून पालखीची शोभायात्रा…
