डेकोरेशनचे साहित्य चोरणारा व घेणाऱ्याला वडकी पोलिसांनी ठोकले बेड्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका डेकोरेशन व्यवसाईकाच्या गोडावूनमधून साहित्य चोरणाऱ्या दोघांना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले. ही घटना बुधवारी…
