डॉ . विक्रम साराभाई जयंती निमित्य इंदिरा गांधी कला महाविद्यालयात विविध कार्यक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयातदि. १२ ऑगष्ट २०२३ रोज शनिवारला भौतिकशास्त्र विभागा तर्फे डॉ. विक्रम साराभाई याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.यावेळी…
