हिमायतनगर बहुजन आघाडी पक्षाची कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतची रंगधुमाळी सुरू होताच राजकीय पक्षांनी हालचालीला वेग आला असून प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी सरकारने…
