कोरपना (उपरवाहि) :-कूलरचा करंट लागून महिलेचा मृत्यू
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना कोरपना तालुक्यातील उपरवाही येथे सोनु सत्यपाल पिंगे (वय 22) या महिलेचा कूलरला करंट लागून मृत्यू झाला. आज, 27 मार्चला सकाळी दहा वाजता फरशी पुसत असताना कूलरच्या स्टॅन्डला…
