ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याच्या कामांना काही दिवसांपासून स्थगिती.वेबसाईट ठरत आहे कुचकामी
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ देशात मतदान कार्ड एक विशिष्ट ओळख आहे पूर्वीच्या काळापासून मतदान दस्त हे देशातील नागरिकांचे एक अत्यंत महत्वपूर्ण आणी विशिष्ट दर्जाचे ओळखपत्र आहे.मतदान करण्यासह कर्ज,मालमत्ता व शासकीय,खाजगी आणी…
