राळेगाव शहर संघटक इमरान पठाण यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल यवतमाळ येथे सत्कार
पक्षप्रमुख श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना नेते मा. श्री. सुभाषजी देसाई साहेब, पक्ष सचिव खासदार मा. श्री.अनिलजी देसाई साहेब, संपर्क नेते खासदार मा. श्री. अरविंदजी सावंत साहेब…
