यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची सरपंच संघटनेची मागणी
सहसंपादक -रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यात घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्याची शेवटची तारीख दिली असून बांधकामात रेती हा महत्त्वाचा घटक असून यवतमाळ जिल्ह्यातील…
