कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या खेमखुंड शिवारातील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका ४४ वर्षीय इस्माने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खेमखुंड शिवारात दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान उघडकीस आली…
