भवानी (ज) नागरिकांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात घेतला ग्रामसभेत ठराव , उप.वि. पो. अधिकारी यांच्या कडे महिलांनी कैफियत मांडली
माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील पोलिस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावात अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला असल्याने, पोलिस ठाण्यात तोंडी सुचना देऊनही…
