दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेला निधी द्या. – संध्या रणवीर यांची तहसीलदार मार्फत समाजकल्याण मंत्रालयाला मागणी
प्रतिनीधी::प्रवीण जोशीयवतमाळ महागांव :: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून संबंधित कुटुंबाला चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेती उपलब्ध करून दिली जाते सरकारी जमीन उपलब्ध नसेल, तर खासगी जमीन…
