जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेतील मुलीचा मृत्यू संशयास्पद,मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील प्रकार
तालूका प्रतीनीधी:- आशिष नैताम मूल तालुक्यातील सुशी येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 29 जानेवारी ला घडली. कु.मित्तल केशव कोंडागुर्ले वर्ग सहावा राहणार गडचिरोली जिल्ह्यातील…
