अपर आयुक्तांच्या आदेशाला ग्राम विकास मंत्रालयाची पुढील आदेशापर्यन्त स्थगिती,सरपंचपदी परमात्मा गरुडे पुन्हा विराजमान
बिटरगांव बु// प्रतिनिधी//शेख रमजान अपर आयुक्त अमरावती यांनी दि 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात ब्राम्हणगाव येथील सरपंच अपात्र घोषित केल्या प्रकरणी सरपंच परमात्मा गरुडे यांनी ग्रामविकास मंत्रालयात दाखल केलेल्या अपिलावर…
