टाकळी ईसापुर उपसरपंचपदी सौ वंदना प्रकाश उतळे यांची निवड

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील टाकळी ईसापूर येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयत उपसरपंच पदी वंदना प्रकाश उतळे यांची निवड करण्यात आली. अडीच वर्षे काळ ठरल्या प्रमाणे तत्कालीन सरपंच व उपसरपंच…

Continue Readingटाकळी ईसापुर उपसरपंचपदी सौ वंदना प्रकाश उतळे यांची निवड

जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी
कोट्यवधी रु सिमेंट चे रस्ते फोडले

फुलसावंगी (दि२८)येथे जीवन प्राधिकरण योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामाला भष्टाचाराचे ग्रहण लागले असुन १२ कोटी ची हि योजना ग्रामवासियांसाठी डोके दुखी ठरत आहे.जल जीवन योजने अंतर्गत सुरू असलेल्या या कामात…

Continue Readingजलजीवन योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी
कोट्यवधी रु सिमेंट चे रस्ते फोडले

पावसाने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दोन दिवसापासून शहरात तसेच तालुक्यात पडत असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र या अतिवृष्टीने पाणी आणले आहेत.गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या…

Continue Readingपावसाने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

देवधरी येथे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती फलक अनावरण

सर्व समाज घटकांच्या एकजुटीने गावाचा विकास-माधव कोहळे सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे बारा अभंग व कार्तिक काल्याच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रम मध्ये गोंड गोवारी आरक्षण…

Continue Readingदेवधरी येथे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती फलक अनावरण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे दि.१३ डिसेंबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन ,विदर्भ माध्य. शिक्षक संघाचा सक्रिय सहभाग

राज्यातील खाजगी/स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचालित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व इतर विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने…

Continue Readingमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे दि.१३ डिसेंबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन ,विदर्भ माध्य. शिक्षक संघाचा सक्रिय सहभाग

प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस साजरा

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृति दिवस साजरा करण्यात आला आहे.वसंविधानाची सखोल माहीती अरविंद केराम बामसेफ जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ तथा…

Continue Readingप्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस साजरा

आदिवासी आरक्षणासाठी १२०० विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल!,ट्रायबल फोरम : दोषींवर कठोर कारवाई करा

आदिवासी समाजाचे आरक्षण लाटण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील तरोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क १२०० विद्यार्थ्यांची मूळ 'जात' ब्लेडने खोडून 'नायकडा' करण्यात आली आहे. 'नायकडा' ही जात नोंद करतांना वेगळी…

Continue Readingआदिवासी आरक्षणासाठी १२०० विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल!,ट्रायबल फोरम : दोषींवर कठोर कारवाई करा
  • Post author:
  • Post category:इतर

अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान

राळेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला चिंब झाला तर फुलगळ असलेल्या तुरीचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यावर्षी खरिपाच्या सुरुवातिलाच…

Continue Readingअवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान

वंदना काकडे महिला रा काँ तालुकाअध्यक्ष पदी निवड

राळेगांव ■ यवतमाळ येथीलसर्किट हाऊस ( विश्राम गृह ) येथेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनेमहिला पदाधिकार्यांची निवडकरण्यात आली. या प्रसंगी जिल्हाअध्यक्षा वर्षा निकम यांच्यासहमहिला अध्यक्ष नलीनी ठाकरे जिल्हाकोषाध्यक्ष सतीश भोयर, अशोकराऊत उपाध्यक्ष,…

Continue Readingवंदना काकडे महिला रा काँ तालुकाअध्यक्ष पदी निवड

वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लिपिक व ए.एन.एम यांच्या भरोशावर. चालतो कारभार

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण सविस्तर वृत्त असे. मागील दोन वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी तर नाहीच परंतु प्रभारी अधिकाऱ्याची सुद्धा नियुक्ती…

Continue Readingवाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लिपिक व ए.एन.एम यांच्या भरोशावर. चालतो कारभार