धनगर व बोगस आदिवासींना अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करु नये ,राळेगाव येथे आदिवासी आक्रोश मोर्चा धडकला
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथे आदिवासी आरक्षण कृती संघर्ष समितीच्या वतीने आज दि 27 ऑक्टोबर 2023 रोजी आदिवासी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, मोर्चा सुरवात कोल्हे सभागृह येथे…
