ढाणकी शासकीय दवाखान्यात औषधाचा तुटवडा

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी:: शेख रमजान गोरगरीब रुग्णांना लागणारी औषधेही ढाणकी शासकीय रुग्णालयात (खोकल्याचे औषधं ) उपलब्ध नाहीत.खासगी मेडिकलमधून नाइलाजाने जादा पैसे देऊन खोकल्याचे औषध खरेदी करावे लागत आहे.ढाणकी…

Continue Readingढाणकी शासकीय दवाखान्यात औषधाचा तुटवडा

सोनामाता शाळेची ‘नंदादीप’ फाउंडेशन ला मदत

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक 13 ऑक्टोबर 2023 ला सोनामाता हायस्कूल चहांद येथे मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्य करणारी 'नंददीप' फाउंडेशन मध्ये समाज सेवा करणारे माननीय चौथे सर, अच्छेवार मॅडम, भोयर…

Continue Readingसोनामाता शाळेची ‘नंदादीप’ फाउंडेशन ला मदत

सुरजागड लोहप्रकल्पाच्या गाड्या शाळेच्या वेळेत बंद ठेवा -युवासेनेची मागणी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पासाठी लोहखनिज उत्खनन व वाहतुकीचे कंत्राट लॉयडस् मेटल अँड एनर्जी लिमिटेड या खाजगी कंपनीला मिळालेले आहे.कंपनी लोहखनिजाची जड…

Continue Readingसुरजागड लोहप्रकल्पाच्या गाड्या शाळेच्या वेळेत बंद ठेवा -युवासेनेची मागणी

ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित प्रश्नावर समाजमन संतप्त,महागाव तालुका पत्रकार महासंघाचा उपोषणाचा इशारा

महागाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत मागील पाच वर्षापासून उदघाटनाची वाट पाहत आहे. साडेचार कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च करून बांधलेल्या ग्रामीण रुग्णाल्याच्या इमारतीचा हा पांढरा हत्ती असाच किती काळ पोसायचा असा…

Continue Readingग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित प्रश्नावर समाजमन संतप्त,महागाव तालुका पत्रकार महासंघाचा उपोषणाचा इशारा

सीता मंदिर रावेरी येथे देवी भागवताचे आयोजन

भारतातील एकमेव सीता मंदिर रावेरी येथे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे दिनांक १५/१०/२३ ते २२/१०/२३ वेळ दुपारी २ ते ६ वाजता भागवतकार सुश्री राधिका किशोरीजी (वृंदावन धाम) यांचें देवी…

Continue Readingसीता मंदिर रावेरी येथे देवी भागवताचे आयोजन

भारतीय लोकशाही मधील क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शासन दरबारी ” राष्टवंदना ” देवून केली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वराज्य महामंच संस्थापक अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आज "' भाव पुष्पांजली सोहळा " आयोजित करण्यात आला…

Continue Readingभारतीय लोकशाही मधील क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शासन दरबारी ” राष्टवंदना ” देवून केली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

आंजी गावात अतिक्रमणावर चालला बुलडोझर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दररोज लागणाऱ्या पिण्याच्या विहिरी सभोवताल अतिक्रमण केल्याने गावातील महिलांना टवाळखोरांच्या यातना यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे विहीरी भोवती असलेले अतिक्रमण काल दिनांक ११ ऑक्टोंबर…

Continue Readingआंजी गावात अतिक्रमणावर चालला बुलडोझर

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील मुलींच्या हॅन्डबॉल संघाची राज्यस्तरावर भरारी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील हॅन्डबॉल संघाने बुलडाणा येथे आयोजीत शालेय विभागीय स्तरावरील स्पर्धेत दिनांक 10/10/2023 प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर भरारी घेतलेली आहे. सदर…

Continue Readingइंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील मुलींच्या हॅन्डबॉल संघाची राज्यस्तरावर भरारी

उसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्याचा महामेळावा

प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदाराकडून आर्थिक पिळवणूक होत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय व हक्क मागणी…

Continue Readingउसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्याचा महामेळावा

उपजिल्हा रुग्णलयातील नियोजन शून्यतेमुळे रुग्णांची हेळसांड, तीन ते चार दिवसानंतर मिळतोय रक्ततपासणी रिपोर्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात पाहणी

वरोरा:---जिल्हा उप रुग्णालय वरोरा, मध्ये अनेक प्रकारच्या सुविधा असल्याने येथील येणाऱ्या रुग्णांना गरोदर मातांना वृद्धांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे एवढेच नव्हे तर येथील व्यवस्थाही ढिसाळ असल्याने वरोरा भद्रावती…

Continue Readingउपजिल्हा रुग्णलयातील नियोजन शून्यतेमुळे रुग्णांची हेळसांड, तीन ते चार दिवसानंतर मिळतोय रक्ततपासणी रिपोर्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात पाहणी