यवतमाळ शहरातील युवकांचा व महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात पक्षप्रवेश
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे नेते राजू भाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यवतमाळ मनसे जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार यांच्या हस्ते यवतमाळ शहरातील प्रभाग…
