शेतीकरीता शेतक-यांना पिकाला पाणी देण्यासाठी दिवस रात्र विनाखंडीत विज पुरवठा करावा शिवसेनेचा इशारा (ऊ.बा.ठा.गट)
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ सध्या पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. महिण्याभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थीती मध्ये ज्या…
