किमान वेतनाच्या मागणी करीता शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने खालील मागण्यांना घेवून यवतमाळ जिल्हा परिषदवर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ…
