मंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून बनविल्या आकर्षक राख्या, शिक्षकांकडून प्रशिक्षण अनोखा उपक्रम
सहसंपादक: रामभाऊ भोयर रक्षाबंधन जवळ आले की, उत्सुकता असते ती म्हणजे राखीची. प्रत्येक बहिणीला वाटते की, माझ्या भावाला अतिशय सुंदर राखी बांधावी. माझ्या भावाची राखी सर्वांपेक्षा वेगळी असावी. राळेगाव तालुक्यातील…
