सोयाबीन शेतीतून खिशात कवडीच : सोयाबीन पिकाने केली शेतकऱ्याची निराशा
एकरी खर्च १८ हजार, उत्पन्न २५ हजारांचे(पिक विमा आणि अतिवृष्टी अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी होऊ शकते साजरी) राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव (यवतमाळ): यंदा खैरी परिसरात उत्पादन खर्चात वाढ…
