अझोला निर्मिती बाबत कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
. सालोरी येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ,महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय , वरोरा येथील कृषिकन्यांनी अझोला निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. ग्रामीण कृषी जागरूकता…
