प्रथम च्या यूथनेट प्रोग्राम अंतर्गत 60 मुलांना पोलिस सैनिक भरतीचे दोन दिवशीय प्रशिक्षण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातीलप्रथम एज्युकेशन फौंडेशन अंतर्गत मल्टी डेव्हलपमेंट स्किल ट्रेनिंग सेंटर राळेगाव ला, राळेगाव, कळंब, समुद्रपूर ह्या तालुक्यातील 60 युवकांना पोलिस, सैनिक भरतीचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण…
