विहिरगांव येथे कबड्डी सामन्यांचे माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके सर यांच्या हस्ते उदघाटन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथे जहाल मित्र क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य कबड्डी चे खुले सामन्यांचे उदघाटन दि 25/02/2024 रोजी प्रमुख पाहुणे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके सर,…
