सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अशीही गुरुदक्षिणा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथील वर्ग दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेला विशेष भेट वस्तू दिल्या. परंपरागत फोटो देण्याऐवजी विज्ञान शिक्षक श्री…
