धानोरा येथील घरकुल लाभार्थ्यांना जागेचे पट्टे तात्काळ देण्यात यावे:जिल्हाधिकारी यांना निवेदन , मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसणार
राळेगाव तालुक्यातील मौजा धानोरा येथील वार्ड न 3 मध्ये राहत असलेल्या सर्व नागरिकांना जागेची मोजणी करून पट्टे द्यावे जन्मापासून रहिवासी आहे सर्वांचे कुडा मातीचे घर आहे सर्व नागरिक राहत्या घरासह…
