राळेगाव येथे राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा
सहसंपादक: रामभाऊ भोयर राजीव गांधी तालुका क्रीडासंकुल राळेगाव येथे १ते ३ जानेवारी २०२४ दरम्यान आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव व हौसी कबड्डी असोसिएशन, यवतमाळ…
