जि.प.प्राथमिक शाळा पिंपळगाव(केंद्र-वाढोणा बाजार)येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण
सहसंपादक : रामभाऊ भोयर मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 21 नुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे नव्याने पुनर्गठण करण्यात आले.आज दिनांक 16/12/2023 रोज…
