अतिवृष्टीमुळे पीक गेले; गोटमार बोरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
मारेगाव : तालुक्यातील जुलै महिन्यात हाती आलेल्या हंगामात कपासी पीक हिरावल्यामुळे वैफल्यग्रस्त एका शेतकऱ्याने आत्महत्या केली महादेव भाऊराव भेंडे असे शेतक-याचे नाव आहे. राहत्या घरी आज दि. ७ ऑगस्ट सोमवार…
