उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत एचडीएफसी बँकेकडून आयसीआरपी सत्कार सोहळा संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर दिनांक ०२/०७/२५ सीएलबीसी ऑफिस राळेगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे आयोजन एचडीएफसी बँक राळेगाव यांच्या वतीने करण्यात आले ,सर्वप्रथम पाहुण्यांचे आगमन ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…
