वरोरा तालुक्यात दारू तस्करांना मोकळं रान,सब सेट है,जिल्हाबंदी असताना सीमेवरून दारुतस्करीची वाहने येतातच कशी? :मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांचा सवाल
मागील सहा वर्षात वरोरा तालुक्यात दारूचा महापूर वाहत आहे.आजवर वरोरा पोलीस ठाण्यात शेकडो गुन्ह्यांची नोंद झाली ,कित्येक वाहने जप्त झाली परंतु दारू तस्करी काही बंद होण्याचे नाव घेत नाही. वरोरा…
