जिवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात व्यक्त केला रोष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवेदन
. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर देशातील केंद्र सरकार व महाराष्ट्रातील राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, पेट्रोल डिझेल सिलेंडर दरवाढ, रासायनिक खते दरवाढ, योजनेतून झालेल्या विहिरी, घरकुल यांचे पैसे या सर्व…
