नवनियुक्त ठाणेदार सुजाता बनसोड यांनी बोलावली पत्रकाराची बैठक
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव आज रोजी ढाणकी पोलीस स्टेशनमध्ये सर्व खेड्यापाड्यातील पत्रकारांना एकत्रित करून ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम यांनी कायदा व पत्रकारिता सर्व पत्रकारांना पटवून दिले,…
