चिखली येथे अवैधरित्या होत असलेल्या दारु विक्रेत्यासोबत गावकऱ्यांची धक्काबुक्कीअवैधरीत्या दारूविक्रेत्याला पोलिसांचे अभय, गावकऱ्यांचा आरोप
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली येथील अवैध रित्या दारु विक्री करणाऱ्या दारु विक्रेत्यांसोबत दारु का विकते म्हणून गावकऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना दिं. २५ मे…
