“‘ नागपूर करार “‘ करुन कॉग्रेसी लोकांनी विदर्भातील लोकांची दिशाभूल केली.त्याचे परीणाम विदर्भवाद्यांना भोगावे लागत आहे – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्य पुर्वी पासुन चळवळ चालू आहे.सि पी ॲड बेरार मध्यप्रदेश प्रांताची राजधानी विदर्भ असताना सुद्धा विदर्भ राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा…
