घराच्या अंगणात झोपलेल्या व्यक्तीसोबत घडलं भयंकर, अज्ञात व्यक्तीने थेट…
पोलिसांकडून तपासाचे चक्र फिरवत आरोपीचा शोध घेतला जात आहे. कृष्णा चौतमाल ता प्रतिनिधी हदगाव हदगाव : राज्यभरात शुक्रवारी सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत सुरू असतानाच, नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली…
