भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन 3 जुनला
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा शाखा यवतमाळ चे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शेतकरी मंदीर,वसंत जिनींगचे सभागृह, वणी येथे दि.३ जुन २०२५ रोजी मंगळवारला होणार आहे.सदर अधिवेशनाला मार्गदर्शक म्हणून…
