श्री गणेशाचे मंगळवारी तर गौरीचे आगमन शुक्रवारी थाटामाटात होणार
यवतमाळ प्रतिनिधी::प्रवीण जोशी श्रावण महिना म्हणजे सणासुदीची रेलचेल असते भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण भारत देशात सगळीकडे श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल या दिवशी अर्थातच ब्रम्ह मुहूर्ता पासून प्रातःकाळी ४::४८ते…
