भाविक भगत हेल्प फाऊंडेशन व युवा ब्रिगेडच्या वतीने प्रमोद राठोड यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने आज प्रमोद भाऊ राठोड यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या वेळी उपस्थित…
