राळेगाव समाचार दिवाळी अंक व कार्यालय चे उदघाटन थट्टात लाखाणी परिवार सर्व धर्म समभावाने वागणारा
(दिवाळी अंक प्रकाशनाप्रसंगी मान्यवरांच्या प्रतिक्रिया )
सहसंपादक : रामभाऊ भोयर दीपावलीच्या शुभपर्वावर साप्ताहिक राळेगाव समाचार चा "दिवाळी अंक - 2024" चा प्रकाशन व आदर्श कॉम्पुटर कार्यालयाचा उदघाटन सोहळा राळेगाव शिया इमामी इस्माईली समाजाचे मुखीया परवेज विष्णाणी…
