न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्याध्यापक पदी विजय कचरे यांची नियुक्ती , उपमुख्याध्यापक पदी सुरेश कोवे तर पर्यवेक्षक पदी सूचित बेहरे यांची नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे व सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे यांच्या द्वारे शाळेतील…
