फुलसावंगी प्राथमिक आरोग्यकेंद्रात 24 तासात 5 प्रसुत्या,गोरगरीब महिलांना फुलसावंगी येथीलआरोग्य केंद्र ठरतो आधार
सर्व बालक व माता सुखरूप क्षमता वाढविण्याची गरज प्रतिनिधी फुलसावंगी - संजय जाधव प्रसूती साठी जिल्ह्यात अनेक वेळा प्रथम राहण्याचा बहुमान मिळालेल्या फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चोवीस तासात…
