तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
प्रमोद जुमडे/हिंगणघाट हिंगणघाट. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून 2024 शुक्रवारला आंतरराष्ट्रीय योगा…
